ニュース
संततधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. कचरा मोहल्ला परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखाली ...
नाचणीच्या एकूण १७ मूळ वाणाच्या बियाणांची पेरणी झाल्यामुळे भविष्यात नाचणीची बियाणे बँक तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला ...
सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे ...
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारी मधोनी घट फुटती दुधाचे' तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे: सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताशी काहीच देणे-घेणे नाही, म्हणूनच संजीवनी साखर कारखाना बंद ...
झिरो बॅलन्सवर उघडलेल्या खात्यात कमीत कमी १८ लाखांचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने एकदाही संशय घेतला नाही. अशा पद्धतीने २० जणांच्या खात्यातून आर्थिक उलाढाल ...
- कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला असून, त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही तसेच निवडणुकीसाठी तिकीटदेखील दिले जाणार नाही, असा कडक निर्णय मगोपच्या आमसभेने याआधी घेतलेला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ...
चार दशकांनंतर नर्मदा बचाव आंदोलन पूर्वीसारखे प्रभावी राहिले नसले तरी, मेधा पाटकर यांची उमेद मात्र अजूनही दुर्दम्य आहे.
Chandrapur : यंदा पावसाने अजूनही वेग धरला नाही. पुढे काय होणार, या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात सध्या प्रचंड धास्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : दोन राज्यांना जोडणारा भंडारा - बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचा विषय मागील चार वर्षांपासून अधांतरीच ...
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात बस सेवा पोहोचवण्याचे आश्वासन दिले असूनही डोंबिवली आणि पनवेल दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळान ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する