united arab emirates

संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत.
  • राजधानी: अबु धाबी
  • सर्वात मोठे शहर: दुबई
  • अधिकृत भाषा: अरबी
  • इतर प्रमुख भाषा: इंग्लिश, बंगाली, उर्दु, फारसी
  • सरकार: संविधानिक एकाधिकारशाही
  • मानवी विकास निर्देशांक .: ▲ ०.९०३ (अति उच्च) (३५ वा) (२००७)
  • राष्ट्रीय चलन: दिरहाम
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org